पटना एअरपोर्टवर एक मोठी दुर्घटना टळलीय.लॅडिंग दरम्यान विमानावर अज्ञातानं लेजर लाईट मारल्याची घटना घडलीय. या लेझर लाईटमुळे विमानाचं संतुलन बिघडलं मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात आलं.