19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार, काँग्रेस नेत्याच्या दाव्यावर BJP ची प्रतिक्रिया

19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय... इस्त्रायलच्या गुप्तहेराने केलेल्या स्टींग ऑपरेशमुळे अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे... आणि कदाचित पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय... पिंपरी चिंचवडमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते...

संबंधित व्हिडीओ