नववर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिला दौरा अमेरिकेचा करणार आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधानांची फोनवरून चर्चा झाली आणि त्यांचा दौरा ठरला. कदाचित फेब्रुवारी मध्ये हा दौरा असेल. ट्रम्प यांच्या धोरणांच्या सपाट्याचा फटका भारताला ही बसू शकतो. त्यामुळे मोदींचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. पाहूया एक रिपोर्ट.