अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात काही गुंडांच्या कुटुंबियांना तिकीट देण्यात आलंय. त्यावरुन अजित पवारांवर टीका केली जातेय. आता एका प्रकरणात अजित पवारांचा एक उमेदवार अडचणीत आलाय. स्वतःला संपवलेल्या व्यक्तीने लिहिलेल्या नोटमध्ये थेट त्या उमेदवारांचं नाव लिहिण्यात आलंय... हा उमेदवार कोण? आणि प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट