दोन हजार एकोणतीस च्या अमित शहांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन हजार एकोणतीसला वेळ आहे असं शिंदे यांनी म्हटलंय. तर त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.