Shirdi GuruPurnima गुरुपौर्णिमेनिमित्त साईनगरी दुमदुमली साई गुरुस्थान मंदिरातून NDTVने घेतलेला आढावा

गुरु म्हणजे अंध:कारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक दीपस्तंभ…आणि साईबाबा म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचं मूर्तिमंत रूप.. आज गुरुपौर्णिमा… आणि या पावन दिवशी शिर्डीतील साईमंदिर परिसर गुरुपौर्णिमा उत्सवानं दुमदुमून गेलाय.सकाळ काकड आरतीनं मुख्य दिवसाची सुरुवात झाली. साईबाबा फोटो, पोथी, विणा याची सवाद्य मिरवणूक मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडलीये. 1908 मध्ये साईबाबांच्या आज्ञेनं सुरु झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात भाविक साईंना गुरु मानत लीन होताय.साईंच्या गुरुस्थान मंदिरातून आढाव घेतला आमचे प्रतिनीधी सुनिल दवंगे यांनी...

संबंधित व्हिडीओ