Maratha Reservationच्या न्यायालयीन लढाईला ब्रेक? अंतिम टप्प्यातली सुनावणी नव्याने घ्यावी लागणार?

आरक्षणाच्या लढ्यादरम्यान सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यातच मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र स्थानिक जातपडताळणी समित्यांनी रद्द केल्याचं प्रकरण ताजं असतानाच, मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवरील सुनावणीला ब्रेक बसण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणीला ब्रेक लागण्याची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ