नाशिकमध्ये महायुतीत फूट. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणार. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती.भाजप चर्चेसाठी तयार नव्हतं, निवडून आलं पाहिजे या दृष्टीने उमेदवारी देणार, मेरिटनुसार जागावाटप पार पडणार-झिरवाळ