मुंबईच्या मानखुर्दमधील वॉर्ड क्रमांक 135मध्ये तिरंगी लढत बघायला मिळणारेय.भाजपकडून नवनाथ बन विरुद्ध अजित पवार गटाचे अक्षय पवार विरुद्ध ठाकरे गटाच्या समीक्षा सक्रे अशी लढत होणारेय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू उमेदवार नवनाथ बन रिंगणात असल्याने या लढतील महत्व प्राप्त झालंय. मानखुर्दमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा महत्वाचा आहे आणि यालाच हात घालत एसआरए प्रकल्पाचा वेग वाढवण्याचं आश्वासन नवनाथ बन यांनी दिलंय. दरम्यान यावर अजित पवार गटाचे उमेदवार अक्षय पवार यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.