नागपूर पदवीधर मतदारसंघात निकालाआधीच ट्विस्ट आलाय. काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आले आहेत.. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांना पिछाडीवर टाकत वंजारी पुढे आले आहेत.. नितेश कराळे यांच्या मतांच्या गठ्यातील २४,००० मतांमधून १२,००० मतमोजणी बाकी आहे. सध्याच्या परिस्थितीत अभिजीत वंजारी १,२०० मतांनी लीड वर आहे.
A twist in the Nagpur Graduates' constituency election; Congress candidate Abhijit Wanjari is on the threshold of victory.