संभाजीनगर | पाणीप्रश्नावर उबाठा गटाचा हंडा मोर्चा, आदित्य ठाकरेंचाही सहभाग | NDTV मराठी

छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय आजपासून लब्बाड दनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या मोर्चाला आदित्य ठाकरेंनी देखील हजेरी लावली होती. मोठ्या संख्येने इथं शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते या मोर्चा उपस्थित होते अंबादास दानवे यांच्यासोबत इतर नेते देखील उपस्थित होते.

संबंधित व्हिडीओ