Abhijeet Dipke कडून तिरंगा रॅलीची घोषणा; विखे पाटलांची दिपकेंवर सडकून टीका,अभिजीत दीपके कोण?

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी १६ ऑक्टोबरला तिरंगा रॅलीची घोषणा केली.. सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. विनापरवानगी प्रवेश केल्याच्या आरोपावरून त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली हे.. या अटकेच्या निषेधार्थ सीजेपीने या आंदोलनाची घोषणा केलीय.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिजीत दीपकेंवर टीका केलीय.. अभिजीत दीपके कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारलाय..

संबंधित व्हिडीओ