बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग आलेला आहे. मुंबई crime branch आज जिशान सिद्दीकींचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. जिशान यांचा इतर कोणावर संशय आहे का? कोणाच्या विरोधामध्ये तक्रार आहे का याची माहिती पोलीस घेणार आहेत.