मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अनेक वाहनांचा भीषण अपघात झालेला आहे. खोपोली जवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. यामध्ये अनेक जण जखमी असल्याची माहिती मिळते. एक ट्रक, तीन बसेस, तीन कार यांचा हा अपघात मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.