Ratnagiri Accident Breaking News|मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघात, बावनदीजवळ बस-टँकरचा अपघात

रत्नागिरी - मुंबई- गोवा महामार्गावर निवळी घाटात भीषण अपघात.बावनदीजवळ बस आणि टँकरचा अपघात.मिनीबसमधील अनेक जण जखमी.गॅस लिकेज झाल्यानंतर महामार्गाजवळील 2 ते 3 घरांना आग. साहित्यही जळून खाक.लिक झालेल्या टँकरमधून गॅस गळती. बावनदी जवळील घरांना आग.

संबंधित व्हिडीओ