Nashik | अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेकडून कारवाईला सुरुवात, पोलीस बंदोबस्तात वाढ | NDTV मराठी

बातमी आहे नाशिक मधून अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झालेली आहे. पालिका प्रशासनाकडनं हिंदू संघटनांच्या आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळं हटवायला सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिका ही कारवाई करतीये. संपूर्ण परिसर हा पोलीस बंदोबस्ताने सील करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ