नाशिक मधील अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास सुरुवात झालेली आहे. पालिका प्रशासनाकडून हिंदू संघटनांच्या आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस बंदोबस्तात महापालिकेनं या कारवाईला सुरुवात केली आहे आणि या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू असलेला परिसर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला.