अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार. गोळीबारात कोणीही जखमी नसल्याची पोलिसांची माहिती.मुंबईतील जुहू परिसरात टायगरच्या गाडीवर गोळीबार.गोळीबारात टायगर श्रॉफसह दोघे जखमी.जुहूच्या पुष्पा पार्क येथे झाला, टायगर श्राॅफसह चालक आणि एक रिक्षाचालक जखमी.तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन केला गोळीबार. लॉरेन्स गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी
Shots fired at actor Tiger Shroff's car; first video of the incident goes viral on social media