आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अजय चौधरी, राजन विचारे असे ठाकरे गटाचे नेते पूर्णेकरांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचले. पोलिस आयुक्तांसोबत भेट झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकना शिंदेंवर जोरदार टीका केलीय. राम पूर्णेकर राज्यपालांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी का अडवलं? वडिल्यांच्या हत्येचा न्याय कुणाकडे मागायचा ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. सोबतच मिनाक्षी शिंदे यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही ठाकरेंनी केलाय.
Why so eager to save the mastermind? Aditya Thackeray levels a serious allegation against Eknath Shinde.