ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी वरळीकरांसोबत गुढीपाडवा आदित्य ठाकरे यांनी वरळीत दाखल होत गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.यावेळी ते नागरिकांसोबत मिरवणुकीतही सहभागी झाले..