KEM च्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील, पालिका आयुक्तांकडून नामांतराचा प्रस्ताव मंजूर

KEM रुग्णालयाच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील.केईएम ह़ॉस्पिटलचे जूने नाव बदलुन कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असे करण्याकरता मंगलप्रभात लोढांनी महापौरांना पत्र दिले होते.आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव आल्यानंतर तो मंजूर करुन आयुक्तांकडे अभिप्रायाकरता पाठवला गेला.आता आयुक्तांनीही या नामांतर प्रस्तावाला हिरवा कंदील दिलाय.

संबंधित व्हिडीओ