Congressच्या अटींनंतर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 'मविआ'ची बैठक होणार

काँग्रेसच्या अटींनंतर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक.काँग्रेसनं घातलेल्या अटी अद्याप ठाकरे गटाकडून मान्य नाहीत.

संबंधित व्हिडीओ