मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कान भरवण्याचं काम पालकमंत्री आणि खासदार करत असल्याचं वक्तव्य काल मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं.