हिंदू धर्मियांसाठी पवित्र असलेली कैलास-मानसरोवर यात्रा यंदापासून पुन्हा सुरू होणार आहे. भारत-चीनमध्ये थेट विमानसेवेला दोन्ही देशांनी हिरवा कंदील दाखवलाय त्यामुळे आता ही यात्रा तब्बल ५ वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार आहे. का बंद झाली होती ही यात्रा आणि ती पुन्हा सुरू होण्यामागे काय घडामोडी घडल्या पाहूया एक रिपोर्ट....