Gokul निवडणुकीनंतर दोन्ही पॅनलच्या संचालकांशी दोन्ही परस्पर नेत्यांचा संपर्क, पडद्यामागे काय घडतंय?

Gokul निवडणुकीनंतर दोन्ही पॅनलच्या संचालकांशी दोन्ही परस्पर नेत्यांचा संपर्क, पडद्यामागे काय घडतंय? Following the Gokul elections, leaders from both sides are in touch with the directors of the respective panels—what is happening behind the scenes? गोकुळच्या निकालानंतर सहलीवर गेलेल्या दोन्ही पॅनलच्या संचालकांशी दोन्ही परस्पर विरोधी नेते संपर्क साधत आहेत.. दोन्ही पॅनेलकडून काही हाताला लागतं का, याची चाचपणी सुरू आहे.. तर दुसरीकडे आपले संचालक फुटू नयेत, यासाठी पुरेपूर यंत्रणा दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी लावली आहे. नेते फोनद्वारे संचालकांच्या संपर्कात आहेत. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या पॅनेलचे विजयी संचालक हे कर्नाटकात आहेत तर महायुतीचे पॅनेलचे विजयी संचालक गोव्यात आहेत.

संबंधित व्हिडीओ