राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर सेना भवनात आले होते.. त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच सेना भवनात उपस्थिती लावली.. महापालिकेच्या निमित्ताने ते आज सेना भवनात आले होते.. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली...