Shirdi नंतर आता शनिशिंगणापूर FDA च्या रडारवर; जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान परिसराची तपासणी होणार

FDAच्या रडावर आता देवस्थानं असल्याचे पाहायला मिळतंय.शिर्डीत धाडसत्र राबवत तब्बल दोन लाख रुपयांचा निकृष्ट दर्जाचा पेढा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिर्डीनंतर आता शनिशिंगणापूरसह जिल्ह्यातील अन्य प्रमुख देवस्थान परिसरातील पेढे उत्पादक, प्रसाद विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांचीही तपासणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी.

संबंधित व्हिडीओ