जळगाव मधून मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेनंतर महाराष्ट्र पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. airport railway station बस स्थानक आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा ही वाढवण्यात आली आहे तर जळगावच्या भुसावळ रेल्वे स्थानकावरती महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून प्रवासाच्या सामानाच्या तपासणी गावठी पिस्तूल आणि नऊ जिवंत काडतुस आढळली आहेत.