गुन्हे शाखेची पथकं राज्याबाहेर रवाना झाली आहेत. उज्जैन, दिल्ली, हरियाणामध्ये ही पथकं रवाना झाली आहेत. सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात तपास केला जातोय आणि याच प्रकरणासंदर्भात आता पोलीस हे राज्याबाहेर जाऊन चौकशी करतायत.