पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंपानंतरचे अनेक आफ्टरशॉक्स बसतच आहेत.ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला,ममता बॅनर्जींचे जुने सहकारी मदन मित्रा यांनीही त्यांची साथ सोडली आहे.त्यांनी बंडखोर गटात प्रवेश केलाय.कालीघाट तृणमूलचे ते शक्तीशाली नेते मानले जातात.मदन मित्रा यांनी तृणमूलमधील सर्व पदांचा राजीनामा दिलाय.