मनोरमा खेडकरांविरोधात पुण्यात आंदोलन; कारवाईची मागणी, शेतकऱ्यांना धमकावून जागा बळकवल्याचा आरोप

प्रमाणपत्रांबरोबरच आता आई मनोरमा खेडकर हिची पार्श्वभूमी सुद्धा उघडकीस आली आहे. मुळशी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जागा बळकावल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलाय. मनोरमा खेडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे. पुण्यातल्या बिब्बेवाडी चौकामध्ये शेतकऱ्यांनी यावेळी आंदोलन केलं.

संबंधित व्हिडीओ