Ahilyanagar Leopard | भिंगार परिसरात मानवी वस्तीत बिबट्याच्या वावर, बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन LIVE

अहिल्यानगर शहराजवळ असणारा भिंगार या ठिकाणी मानवी वस्तीमध्ये बिबट्या गेल्या एक तासापासून शिरलाय.वन विभाग व पोलीस कर्मचारी बिबट्या पकडण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत

संबंधित व्हिडीओ