उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मधूनच लढणार आहेत. अठ्ठावीस ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी सूत्रांची माहिती आहे. आता अजित पवार सातव्यांदा बारामतीच्या मैदानात असणार आहेत. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार हे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.