नागपुरात अजित पवारांचा पक्ष महायुतीतून बाहेर पडलाय.भाजपने एबी फॉर्म वाटप सुरु करताच अजित पवार गटानेही 40 ते 50 जागांवर एबी फॉर्म वितरणासाठी तयार केले आहेत.. दरम्यान आम्ही वेगवेगळं लढावं भाजपला देखील वाटत असावे असा टोला अजित पवार गटाचे नेते अनिल अहिरकर यांनी लगावलाय.