Ajit Pawar यांच्या NCP ची दुसरी यादी, मुंबईतील 27 जागांची यादी; आतापर्यंत एकूण 19 मुस्लिम उमेदवार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर --- 37 जागांच्या यादीनंतर मुंबईतील 27 जागांची यादी --- भाजपमधून पक्षात आलेल्या नेहा राठोड यांना उमेदवारी --- नेहा राठोड यांना चांदिवलीतून उमेदवारी जाहीर --- आतापर्यंत एकूण 19 मुस्लिम उमेदवारांना संधी --- दुसऱ्या यादीत 10 मुस्लिम उमेदवारांना संधी

संबंधित व्हिडीओ