पुढचं bill आता भरायचं नाही आणि मागचंही द्यायचं नाही. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असा उल्लेख यात करण्यात आलाय. सरकारी योजनांचा उल्लेखही करण्यात आलाय. शेतकऱ्यांना दिवसाच वीज देणार आहे, रात्री वीज देणार नाही, बिबट्या यायचा कारण नाही, विंचू साप काटा त्याचं कारण नाही.