शरद पवारांची आज वर्ध्यात सभा, प्रचारासोबत नाराजी दूर करण्याचंही मोठं आव्हान | NDTV मराठी

 वर्ध्याच्या हिंगणघाट येथे आज शरद पवारांची सभा होत असून राष्ट्रवादी शरद पवार गडाचे उमेदवार अतुल मंदिले यांच्या प्रचारार्थ शरद पवार हिंगणघाट येथे सभा घेत आहेत. या ठिकाणहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाल यांनी हिंगणघाटमध्ये आज शरद पवार यांची सभा होत आहे.

संबंधित व्हिडीओ