अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणूक दृष्टीनं या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.