अकोल्याच्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भव्य मोटर सायकल रॅली काढून मिरवणुकीस सुरुवात झालेली आहे.दरम्यान ही मिरवणूकित मराठमोळ्या महिला मराठमोळा साज शृंगार करून या मोटार सायकल मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.या मिरवणुकीला राजराजेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली.त्यानंतर शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण करत श्रीराम मंदिर येथे या रॅलीचा समारोप होईल.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी..