उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र होरपळला.जगातील उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्र अव्वल.टॉप 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 5 शहरं.अकोल्यात तापमानाचा पारा 46.9 अंशावर.अकोल्यातच सर्वाधिक तापमान का?