अकोल्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे....वाढत्या दरांमुळे दुचाकी चालक, ऑटो रिक्षा चालक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे....अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा मुबलक असून केंद्र सरकारने तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी