Akola News l अल्पभूधारक शेतकऱ्याचं घर सील; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य, दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?

महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून एका अल्पभूधारक शेतकऱ्याचं घर सील करण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर या शेतकऱ्याचं घर सील करण्यात आल्याची माहिती आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्षेप नोंदवला आहे. Akola News | House of a small-scale farmer sealed; Bacchu Kadu makes a major statement—what exactly did Datta Bharane say?

संबंधित व्हिडीओ