Akola| शिवणी परिसरात दोन गटात जोरदार हाणामारी, 19 वर्षीय सय्यद फैजान सय्यद रफिकचा मृत्यू

अकोल्यातील शिवणी परिसरात दोन गटांत जोरदार हाणामारी. 19 वर्षीय सय्यद फैजान सय्यद रफिक याचा मृत्यू. जिल्हा सामान्य रुग्णालयातही दोन गट आमनेसामने.परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला

संबंधित व्हिडीओ