Akola ZP Election | VBA vs BJP | वंचितच्या हातून अकोला जिल्हा परिषद हिसकावून घेणं भाजपसाठी आव्हान?

#AkolaZP #BJP #VBA #MaharashtraPolitics वंचित बहुजन आघाडीचा (VBA) गड असलेल्या अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी चुरस आहे. भाजपसाठी सत्ता खेचून आणणे किती आव्हानात्मक असेल, याचा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ