सध्या भाषा वादावर बरंच राजकारण सुरू आहे, केंद्राने त्रिभाषा सूत्री लागू करण्याचा निर्णय केला त्यानंतर हिंदी सक्ती महाराष्ट्रात केली, पण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती ऐवजी मराठी सक्ती करण्याची गरज आहे याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय, मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल खराब लागलेयत. महाराष्ट्रातील दहावीची 63 हजार मुलं अनुत्तीर्ण झालेयत