Following the Delhi blast, a high alert has been issued for Shirdi, an international pilgrimage site. Security has been significantly tightened at the Sai Baba Temple and all entry points. Police are conducting rigorous checks of vehicles and devotees to prevent any untoward incident, maintaining high vigilance. दिल्लीतील स्फोटानंतर आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी मध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. साईबाबा मंदिरासह शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. भाविकांची कसून तपासणी आणि वाहनांची चौकशी सुरू असून, पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.