मंत्रालयात आता पंचांग आणि ज्योतिष पाहता येणार! 11 लाख खर्च करून सरकार बसवणार 'कालायन' घड्याळ
Almanacs and astrological details will now be available at the Mantralaya! The government is set to install a 'Kalayan' clock at a cost of ₹11 lakh.
पंचांग पाहण्यासाठी आता ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. महायुती सरकार मंत्रालय आणि विधानभवन परिसरात ११ लाख खर्चुन 'कालायन' घड्याळ बसवणार आहे. मंत्रालय किंवा विधान भवनात गेल्यावर वेळेसह संपूर्ण दिनविशेष आणि ग्रहस्थिती एका मिनिटांत समोर येईल.