कल्याण-डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका थेट रुग्णांना बसल्याची धक्कादायक घटना समोर आहे. झुंजारराव मार्केटच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळील मोठ्या खड्ड्यात रुग्णवाहिका अडकली. यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले. याशिवाय काही काळ येथे वाहतूक कोंडी झाल्याचीही माहिती आहे.
Kalyan Potholes | खड्ड्यात अडकली रुग्णवाहिका, केडीएमसीच्या निष्काळजीपणाचा रुग्णांना फटका | NDTV
Ambulance stuck in a pothole; patients suffer due to KDMC's negligence.