महापालिका निवडणुकीत इच्छुकांची नाराजी आणि जोरदार राड्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली होती. तिकडे अहिल्यानगरमध्ये मात्र मनसेच्या गोटात मात्र वेगळीच खळबळ माजली. त्यांचे दोन उमेदवार अचानक गायब झाले. त्यांचं अपहरण झालं का? त्यांच्यासोबत काही घातपात तर झाला नाही ना? अशी शंकाही उपस्थित होऊ लागली. मात्र, उमेदवारी माघारीच्या दिवशी मनसे पदाधिकाऱ्यांच्या जीवात जीव आलाय... अहिल्यानगरमध्ये असं नेमकं काय घडलं? पाहूया