Amit Shah आणि मुख्यमंत्र्यांची रात्री बैठक, शाह मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये बैठक होणार

अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रात्री महत्त्वाची बैठक .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पुण्याच्या दिशेने रवाना होणार .अमित शहा ज्या हॉटेलमध्ये आज मुक्कामी आहेत त्याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्कामी असणार. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती राजकीय घडामोडींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहाणा देणार माहिती

संबंधित व्हिडीओ